एक्शन, लव्ह, रोमान्स आणि इमोशन यांनी १४३ परिपूर्ण असा चित्रपट येत्या ४ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच या चित्रपटाच्या पोस्टर्सने सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट योगेश भोसले यांनी दिग्दर्शित केला आहे.

एक्शन, लव्ह, रोमान्स आणि इमोशनने भरलेला १४३ परिपूर्ण असा चित्रपट येत्या ४ मार्चपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपुर मनोरंजन करेल असा विश्वास दिग्दर्शक यांना आहे.

Advertisement

साऊथसारखाच थ्रील, अंगावर काटा आणणारी स्टोरी,असा हा चित्रपट येत्या 4 मार्चला प्रदर्शित होतोय. यासाठी चित्रपट पूर्णपणे सज्ज आहे. मात्र त्याआधीच या चित्रपटाचा पोस्टर मागच्या दोन महिन्यांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

.मराठी चित्रपटात साऊथच्या चित्रपटासारखं भव्यदिव्य काही नसतं असा गैरसमज झालेल्यांनी १४३ बघायलाच हवा. मराठी चित्रपट हे साधारण साध्या पद्धतीचे असतात.

परंतु प्रेक्षक हे मनोरंजनासाठी ऍक्शन आणि रोमँटिक फिल्म बगतात . यासाठी साऊथ इंडस्ट्री पूर्णपणे सज्ज असते.

Advertisement

परंतु मराठीमधून असा चित्रपट पहाणे सर्वांनाच आवडेल. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा चित्रपटाच्या टीमला विश्वास आहे.