Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

कॉर्नियल इजेमुळे २० लाख व्यक्ती दृष्टिहीन

पुणे : सध्या डोळ्यांच्या बाहुलीवरील पारदर्शक पडदा म्हणजे कॉर्नियल इजेमुळे देशभरात २० लाख व्यक्‍ती दृष्टिहीन झाल्या आहेत. यांना वेळेवर प्रत्यारोपण उपचार झाल्यास

एक-चतुर्थांशहून अधिक कॉर्नियल अंधत्वाची समस्या दूर होऊ शकते. ‘दृष्टिदानाचे महत्त्व व जनजागृती’ विषयावर डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलचे डॉ. पंकज असावा म्हणाले,

दृष्टिदानाबद्दल जनजागृतीचे प्रमाण कमी असून दृष्टिदानाच्या महान कार्याला विविध गैरसमजुती आणि अंधश्रद्धांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे दृष्टिदानाविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

सध्या भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार डोळ्यांचे दान केले जाते. वर्षाला देशभर अंदाजे १ कोटी लोक मृत होत असून ०.५ टक्केहून कमी प्रमाणात डोळे जमा केले जातात.

Leave a comment