Airtel New Recharge Plan : एअरटेलची भन्नाट ऑफर ! 14 OTT अॅप्ससह अमर्यादित डेटा मिळणार फक्त Rs 149 मध्ये, संपूर्ण ऑफर पहा येथे…

0
25

Airtel New Recharge Plan : आपल्या ग्राहकांसाठी देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Airtel ने एक भन्नाट प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनचा फायदा घेत तुम्हीही फक्त Rs 149 मध्ये एकूण 14 OTT अॅप्सचे सदस्यत्व मोफत मिळवू शकता. ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटाचा फायदा देखील घेता येणार आहे. चला तर जाणून घ्या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

हा रिचार्ज पॅकवरील डेटा अॅड प्लॅन आहे. या प्री-पेड प्लॅनमध्ये बंडर रिचार्ज प्लॅन ऑफर केले जातात. ज्यामध्ये Sony Liv, LionsgatePlay, Hoichoi सारख्या अॅप्सचे सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते.

एअरटेलचा 149 रुपयांचा डेटा प्लान –

एअरटेलच्या 149 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये 1GB डेटा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता तुमच्या सध्याच्या प्री-पेड प्लॅनच्या बरोबरीची आहे. या प्लॅनमध्ये Airtel Extreme Premium सेवा 30 दिवसांसाठी दिली जाते.

या OTT अॅप्सना मोफत सबस्क्रिप्शन मिळेल :
या पॅकमध्ये 15 OTT अॅप्सची मोफत सदस्यता उपलब्ध आहे…

– SonyLIV
– Eros Now
– ShemarooME
– Hoichoi
– Ultra
– LionsgatePlay
– Epicon
– ManoramaMax
– Dollywood Play
– Divo
– Klikk
– Namaflix
– HungamaPlay
– Docubay
– SocialSwag
– ShortsTV
– Chaupal
– Kanccha Lannka
– Raj Digital TV

148 रिचार्ज योजना –

एअरटेल आधीच 148 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर डेटा अॅड ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये अधिक डेटा आणि एअरटेल एक्स्ट्रीम सेवा देण्यात आली आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. एअरटेलच्या डेटा अॅड ऑन प्लॅनमध्ये 15GB अतिरिक्त डेटा दिला जातो. मात्र, यामध्ये फक्त एका OTT अॅपला सबस्क्रिप्शन मिळते. दोन्ही योजनांमधील हा मूलभूत फरक आहे.

एअरटेलचा 155 रुपयांचा प्री-पेड प्लॅन –

एअरटेलच्या या प्री-पेड प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये एकूण 1GB डेटा देण्यात आला आहे. तसेच, अमर्यादित कॉलिंग आणि 300GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये Hello Tune आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here