पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे शौर्य दिनानिमित्त (Day of Valor) विजयस्तंभाला (Victory Pillar) अभिवाद केले आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नववर्षा (New year) दिवशी राज्यासाठी (state) एक महत्वपूर्ण संकल्प (Important resolution) केल्याचे सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ”राज्याला कोरोणामुक्त (Corona free) करणार” हा नवीन वर्षा दिवशी महत्वपूर्ण संकल्प केला आहे.

Advertisement

तसेच त्यांनी कोरोनाचा प्रसार पाहता कठोर निर्बंध (Strict restrictions) करण्यात येतील असेही सांगितले आहे. माध्यमांशी बोलता अजित पवार म्हणाले की, कोरोना पुन्हा एकदा खूप वेगाने पसरत आहे.

रुग्णांची संख्या (Patient number) वाढीचे प्रमाण काय आहे हे पाहून नियम केले जातील गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, 10 मंत्री (10 ministers) आणि 20 पेक्षा जास्त आमदार (20 MLAs) पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत.

Advertisement

कोरोना विषाणू संसर्गाच्या (Corona infection) रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचेही पवार म्हणाले आहेत.

राज्यातील जनतेला नियमांचे पालन (Follow the rules) तसेच काळजी घेण्याचे आव्हानही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

तसेच बैलगाडा शर्यतीबाबत (Bullock cart race) जिल्हाधिकाऱ्यांशी (Collector) चर्चा करावी आणि जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील तो सर्वानी मेनी करावा असेही बोलताना अजित पवार म्हणाले आहेत.

Advertisement