Breaking News Updates of Pune

अनुष्का शर्माने उलगडले तिच्या यशाचे रहस्य म्हणाली मी यामुळेच….

कोणतीही सिनेपार्श्वभूमी नसताना इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणाऱ्या बॉलिवूडमधील अभिनेत्रींमध्ये अनुष्काचे नाव घेतले जाते. एका मुलाखतीत ती म्हणाली…, ‘माझ्या चिकाटीमुळे मी यश गाठू शकले.

हे गुण माझ्यात पहिल्यापासून आहेत. मी बंगळुुरूमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिकले. मला तिथे चांगले शिक्षक मिळाले, ज्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळाली.

त्यांच्या शिकवणीचा माझ्यावर खूप परिणाम झाला. तथापि, वडिलांनी मला जे शिकवले ते पाहून मी प्रभावित झाले. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्यवान बनवतात.

परिस्थिती काहीही असो, नेहमीच योग्य गोष्टी करा आणि देवावर विश्वास ठेवा, असे वडील सांगायचे. अशा वेळी योग्य काय आहे, हे आपल्याला माहीत असायला हवे.

Leave A Reply

Your email address will not be published.