पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी समर्पित कोविड आरोग्य केंद्र
पुणे शहरात ‘कोरोना’चा पहिला रुग्ण सापडल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पुणे शहरानंतर मुंबई, पिंपरी-चिंचवड, मालेगाव या शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढायला लागला.…