Big Offer : जर तुम्हाला अॅपलचा लॅपटॉप घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका खास ऑफरबद्दल सांगणार आहे. अॅपल लॅपटॉपच्या जगात एक विश्वासार्ह लॅपटॉप आहे. पण अॅपल लॅपटॉपची किंमत खूप जास्त आहे. पण अॅपलकडून इन्स्टंट डिस्काउंट आणि बॅशबॅक ऑफर दिली जात आहे.
ज्याच्या मदतीने ग्राहक 1 लाख रुपयांचा लॅपटॉप 53,000 रुपयांना खरेदी करू शकतील. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल तर अॅपल हा चांगला पर्याय असू शकतो. चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
अॅपल मॅकबुक एअर लॅपटॉपची किंमत 99,990 रुपये आहे. ही त्याच्या 256 GB मॉडेलची किंमत आहे. HDFC बँक कार्डने Macbook Air खरेदीवर 6000 रुपयांची झटपट सूट दिली जात आहे. त्याच Cashify वर 10,000 रुपयांची झटपट सूट देखील उपलब्ध आहे. या इन्स्टंट डिस्काउंट ऑफरनंतर लॅपटॉपची किंमत 83,900 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
याशिवाय जुन्या लॅपटॉपच्या एक्सचेंजवर 20,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तर एक्सचेंज ऑफर म्हणून 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यानंतर, Apple Macbook Air ची प्रभावी किंमत 53,900 रुपये राहिली आहे. याशिवाय, जर तुम्हाला ईएमआयवर लॅपटॉप खरेदी करायचा असेल, तर तुम्ही दरमहा 3913 रुपयांच्या ईएमआय पर्यायामध्ये लॅपटॉप खरेदी करू शकता. ही ऑफर बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँक देत आहे.
Apple Macbook Air चे स्पेसिफिकेशन्स –
Apple Macbook Air Laptop हा लॅपटॉप 13.3 इंच रेटिना डिस्प्ले सह येतो. यामध्ये मॅजिक कीबोर्ड सपोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉप 30W USB-C पॉवर अॅडॉप्टरसह येतो. त्यात Apple M1 चिपसेट देण्यात आला आहे. लॅपटॉप 8-कोर CPU आणि 7-कोर GPU सपोर्टसह येतो. यात 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सपोर्ट आहे.