Posted inनोकरी, पुणे शहर, महाराष्ट्र

महापारेषण अंतर्गत 32 पदांची भरती, ऑनलाईन अर्ज करा | Mahapareshan Baramati Bharti 2022

Job: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण बारामती) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहीरातीसह जोडलेला प्रपत्र-अ परीपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत […]