Posted inताज्या बातम्या, पिंपरी चिंचवड, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण, लाईफस्टाईल

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील सहावा दिवस; आतापर्यंत राज्यातील ‘या’ दिग्गज नेत्यांनी लावली हजेरी.!

पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झाली असून, या यात्रेचा 66 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा (bharat jodo yatra) आजचा सहावा दिवस आहे. इतर राज्यांप्रमाणेच […]