Breaking News Updates of Pune
Browsing Category

पुणे जिल्हा

पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराचा सोळा जणांनी केला निर्घृण खून

येरवडा येथील शादलबाबा चौक रस्त्यावर धक्कादायक घटना घडली. येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराचा सोळा जणांच्या टोळक्याने पाठलाग करून पालघन आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केला.…

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड रविवारपासून सुरू

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील भाजीपाला बाजारात करोनाचा संसर्ग आढळून आल्यानंतर फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग १० एप्रिलपासून बंद ठेवण्यात आला होता. तर गूळ आणि भुसार बाजारात संसर्ग…

मे च्या अखेरीस पूर्वमोसमी पाऊस बरसणार

मे च्या अखेरीस पूर्वमोसमी पाऊस बरसणार हवामान खात्याने बळीराजासाठी सुखद बातमी दिली आहे. ३० मेनंतर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचप्रमाणे…

पिंपरी बाजारपेठ प्रशासनाकडून पुन्हा बंद

पिंपरी: नागरिकांची सोय व्हावी यासाठी पिंपरीतील मुख्य बाजारपेठ खुली करण्याचे आदेश प्रशासन दिल्यानंतर त्याठिकाणी शासकीय नियमांची पायमल्ली झाल्याने ही बाजारपेठ पुन्हा बदन करण्यात आली आहे.…

पुण्यात कोरोनाचा कहर; २४ तासांत १६३ नव्या रुग्णांची भर तर ११ मृत्यू

मुंबई पाठोपाठ आता पुण्यात कोरोनाने थैमान घालण्यास सुरवात केली आहे. पुण्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. पुणे शहरात गेल्या २४ तासांत १६३ नव्या रुग्णांची भर पडली असून ११ जणांचा मृत्यू…

पुणे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना आता मजुरांचा तुटवडा

पुणे 27 मे दोन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर सुरु झालेल्या पुणे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायांना आता मजुरांचा तुटवडा जाणवू लागला असला तरी आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक तरुणांना…

एस टी महामंडळाचा एस टी ट्रक सुरु करण्याचा निर्णय

पुणे 27 मे कोरोनाच्या टाळेबंदीमुळं मोठ्या प्रमाणावर तोटा सहन कराव्या लागलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस टी ने आता हा तोटा भरून काढण्याच्या दृष्टीनं माल वाहतूक करण्याचा निर्णय…

हाताला कामच नसल्याने टेलरिंग व्यावसायिक आर्थिक अडचणीत

पुणे, २७ मे  : स्टाईलिश कपडे, रफू,काजे,पिकोफॉल करून रोजीरोजी कमाविणारे टेलर सध्या लॉकडाऊनमुळे घरीच बसून आहेत. त्याच लग्नसराईचे एप्रिल आणि मे हे दोन महिने आर्थिक दृष्ट्या नुकसानीचे गेले.…

स्वयंशिस्त पाळली नाही तर पुण्याचं सध्याचं चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही – के. व्यंकटेशम

पुणे, २७ मे  : एका बाजूला पुण्याच्या प्रतिबंधित भागातील कोरोना चा प्रसार रोखण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश येत असतानाच इतर भागातील नागरिक मात्र मिळालेल्या सवलतींचा गैरफायदा घेत असल्यानं…

रस्त्यावर थुंकणाऱ्यास पोलिसाने ‘अशी’ घडवली अद्दल

पुणे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास सार्वजनिक ठिकाणी थुकण्यावर मनाई करण्यात आली आहे. तरीही अनेकांना ही गोष्ट लक्षात आलेली नाही. ते थुंकल्याशिवाय राहत नाहीत. रविवारी रस्त्यावर…