Posted inकृषी, पिंपरी चिंचवड, पुणे, पुणे शहर

पुणे जिल्ह्यातील शेतमालाचे बाजारभाव; वाचा संपूर्ण यादी…

पुणे – नमस्कार शेतकरी मित्रांनो (farmer) आज (दि. २३) आपण पुण्यातील बाजारभाव (Pune bajarbhav) माहिती जाणून घेणार असून, यासाठी तुम्हाला कोणत्याही मार्केटला जाण्याची गरज नाही किंवा कुणाला फोनही करण्याची गरज नाही. होय.. कारण तुम्ही घरबसल्या फोनवर तुमच्या शेजारील मार्केटमध्ये शेतमालाची काय दरानं खरेदी केली जात आहे, ते पाहू शकता. दरम्यान, शेतकरी मित्रांनो (farmer) इथं तुम्ही […]