मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (disha patani) तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (ek villain returns) या चित्रपटाचे काही फोटो शेअर केले आहेत, हे फोटो इतके बोल्ड आहेत की संपूर्ण इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. दिशाने (disha patani) हे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. दिशाच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या (ek villain returns) काही फोटोंमध्ये अभिनेता जॉन अब्राहमही दिसत आहे. एका फोटोमध्ये, दिशाने (disha patani) ब्लॅक लेसी फॅब्रिक कॉर्सेट टॉप घातला आहे, जो तिच्या मिड्रिफला पूर्णपणे झाकत आहे.

दिशा पटानीने (disha patani) आणखी दोन फोटो पोस्ट केले आहेत ज्यात ती बेडवर बोल्ड स्टाईलमध्ये पडलेली दिसत आहे. बेडरूमच्या दुसऱ्या फोटोमध्ये दिशा पटानी तिच्या काळ्या ड्रेसमध्ये बेडवर बसलेली दिसत आहे.

या फोटोंसोबत दिशा पटानीने (disha patani) बीचवरचा स्वतःचा एक फोटोही टाकला आहे, हेच फोटो तिने अलीकडेच एका व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत,

ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाचा बिकिनी टॉप आणि डेनिम शॉर्ट्स घालून बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या तिचे हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

‘एक व्हिलन रिटर्न्स’मधील दिशाचा अभिनय आणि तिचा सिझलिंग लूक खूप लोकप्रिय झाला होता. एका फोटोमध्ये ती आणि जॉन अब्राहम एकत्र आंघोळ करताना दिसत आहेत, हा सीन चित्रपटातील सर्वात हॉट सीनपैकी एक आहे.

तिकीट बारीवर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ ठरला अपयशी…

बॉलिवूड दिग्दर्शक मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (ek villain returns) हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. मोहित सुरीलाही या चित्रपटाकडून खूप आशा होत्या कारण त्याचे शेवटचे तीन चित्रपट फ्लॉप ठरले होते.

मात्र, ‘एक व्हिलन रिटर्न्स'(ek villain returns) बद्दल सांगायचे तर, या चित्रपटाची ओपनिंग फारशी चांगली झाली नाही. त्यामुळे हा चित्रपट तिकीट खिडकीवर फारशी कमाल दाखवू शकणार नाही.

एक व्हिलन रिटर्न्स (ek villain returns) हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. ज्यामध्ये झैन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया एकत्र दिसत आहेत.