मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आपल्या बोल्ड लूकने दररोज एकापेक्षा एक वरचढ ठरते. आता पुन्हा एकदा दिशा पटनी (Disha Patani)चे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नुकताच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटात दिशा झळकली होती.

दिशाच्या (Disha Patani) या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री अतिशय टाइट वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबतच ड्रेसमधील मेश कटमुळे ती अधिक बोल्ड दिसत आहे.

जर तुम्ही कमेंट सेक्शन बघितले तर दिशाच्या या सिझलिंग स्टाईलवर नेटिझन्सची मनं तुटली आहेत. तिच्या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडला आहे.

दिशा-टायगरचे ब्रेकअप का झाले?

या दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर येताच प्रत्येकजण त्यामागची कारणे शोधत आहे. दिशा पटानी (Disha Patani) टायगर श्रॉफसोबत लग्न करण्याच्या प्रयत्नात होती.

दोघेही बरेच दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते आणि आता दिशाला या नात्याला नाव द्यायचे होते, त्यामुळे तिने टायगरशी याबद्दल बोलले,

परंतु कलाकार प्रत्येक वेळी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिले, यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचे यापूर्वी एकदा ब्रेकअप झाले होते पण नंतर ते पुन्हा एकत्र आले. दोघेही एकमेकांना खूप आवडतात, त्यामुळे लवकरच दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतील असे चाहत्यांना वाटते.