मुंबई – यापूर्वी अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आणि टायगर श्रॉफचे ब्रेकअप खूप चर्चेत होते. जरी दोघांनीही आतापर्यंत त्यांच्या ब्रेकअपबद्दल उघडपणे काहीही बोलले नाही. दरम्यान, दिशा पटानीचे (Disha Patani) ब्रेकअप झाल्यापासून ती सातत्याने सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो शेअर करत आहे की तिला पाहून चाहते हैराण झाले आहेत. नुकतीच दिशा पटानी (Disha Patani) फिल्मफेअर अवॉर्ड्स नाईटमध्ये काळ्या रंगाचा असा आकर्षक ड्रेस परिधान करून पोहोचली होती की लोकांचा घाम सुटला होता.

आता अभिनेत्रीने तिच्या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, अभिनेत्री रिव्हिलिंग ड्रेसमध्ये तिची स्टाइल दाखवताना दिसत आहे.

दिशा पटानी (Disha Patani) ‘फिल्मफेअर अवॉर्ड 2022’ (filmfare award 2022) ब्रालेसमध्ये अतिशय शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली होती. या अभिनेत्रीच्या ड्रेसचा गळा इतका खोल आहे की सर्व काही कॅमेऱ्यात कैद होत आहे.

दिशा पटानी या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या मर्यादेपेक्षा जास्त टाइट ड्रेस परिधान करताना दिसत आहे. हा घट्ट ड्रेस परिधान करून, अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर तिची परफेक्ट टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसली.

अभिनेत्रीचा हा ड्रेस इतका टाईट आहे की, तिचा हा लूक पाहून तुम्हीही म्हणाल की या ड्रेसमध्ये अभिनेत्री कसा दम घेत आहे.

फिल्मफेअरमध्ये दाखवला बोल्डनेसचा जलवा….

दिशा पटानी हा हॉट आणि बोल्ड ड्रेस परिधान करून ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स 2022’च्या (filmfare award 2022) रेड कार्पेटवर पोहोचली होती. अभिनेत्रीचा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर पाहिल्यानंतर चर्चेत आला.

या लूकचा फोटो दिशा पटानीने अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले, ‘फिल्मफेअर.’ असं तिने लिहलं आहे.

वर्क फ्रंटवर बोलायचे झाल्यास, दिशा पटानी शेवटची ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटात दिसली होती. दिशा व्यतिरिक्त यात तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम देखील होते.