Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

दाम्पत्याला दमदाटी करत अतिक्रमण

पाबळ येथे एका दाम्पत्याच्या शेतातसहा जणांच्या टोळक्याने शिवीगाळ, दमदाटी करतधक्काबुक्की करून जागेमध्ये अतिक्रमण केल्याचीघटना घडली.

याबाबत सरला शिवाजी बगाटे (वय४५ वर्षे रा. फुटाणवाडी पाबळ ता. शिरुर) यांनीशिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनीसुहास सावंत, आशा सुहास सावंत, सुमन भगवानसावंत,

सारिका बाबुराव सावंत, भगवान महादू सावंतव बाबुराव भगवान सावंत (सर्व रा. फुटाणवाडीपाबळ) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.फुटाणवाडी येथे सरला बगाटे व शिवाजी बगाटेया दाम्पत्यांची शेत जमीन असून २३ सप्टेंबर रोजीबगाटे हे त्यांच्या जमिनीत असताना

Advertisement

आरोपींनी शिवाजीबगाटे यांना त्यांच्या शेतात जाण्यास प्रतिबंध करूलागले. यावेळी वरील इसमांनी सरला बगाटे यांनाशिवीगाळ, दमदाटी करून त्यांना धक्काबुक्की केलीआणि बगाटे यांच्या शेतात अतिक्रमण केले.पुढीलतपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणेहे करत आहेत.

Leave a comment