Gold prices today :- आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४१० रुपये आहे.

मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,४०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Advertisement

मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,४१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४१० प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,६३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,९०० रुपये असेल.

Advertisement

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२४ रुपये आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही.

तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

Advertisement