सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) अंतर्गत प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2022 आहे.

पदाचे नाव – प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी

पद संख्या – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

वयोमर्यादा – 35 वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.stpi.in

पदाचे नाव                          शैक्षणिक पात्रता

प्रयोगशाळा अभियंता         Essential: Bachelor of Engineering in Electronics/Instrumentation                                                 or equivalent from a recognized university

Desirable:                       Post-Graduation in Electronics /Instrumentation or equivalent

प्रशासकीय कार्यकारी:

Essential: Graduate from a recognized university

Desirable: Post-Graduation in Management

Salary Details For STPI Jobs 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रयोगशाळा अभियंता            Rs. 40,000/-

प्रशासकीय कार्यकारी           Rs. 50,000/-

How to Apply For STPI Pune Bharti 2022

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे:

अर्ज  www.stpinext.in, https://pune.stpi.in & http://motion.stpi.in. या संकेतस्थळावरून करता येणार.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2022 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

रिक्त पदांचा तपशील – STPI Vacancy 2022
STPI Bharti 2022

Important Links For www.stpi.in Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3TnTHWg

✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3CyK5Rx