लहान बाळाच्या घशात अन्न अडकले तर त्वरित करा हे उपाय

0
19

आजकाल आपण अनेकवेळा पाहिले असे की लहान बाळाला दूध पाजताना काही चुकांमुळे अन्न त्याच्या घशात अडकते. अन्न हे लहान बाळाच्या घशात अडकणे सामान्य गोष्ट आहे. परंतु, या समस्येकडे दुर्लक्ष करणे खूप धोक्याचे असते. काही वेळा या समस्येमुळे लहान बाळाचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.

अशा स्थितीत जर तुमच्या देखील बाळाला अन्न खाताना असे होत असेल तर काही टिप्सच्या मदतीने समस्या दूर करू शकता.

अन्न थांबले तर काय करावे?

जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजत असता आणि अन्न घशात अडकते, तेव्हा तुम्ही सर्वप्रथम तोंड उघडावे आणि तपासावे. अन्न किंवा इतर काही चिकटलेले दिसत असल्यास, ते या स्वच्छ बोटाने काढून टाकावे. दुसरीकडे, जर तुम्हाला अन्न दिसत नसेल, तर बाळाला तुमच्या हातावर उलटा करा आणि अन्न बाहेर काढण्यासाठी त्याच्या पाठीवर थाप द्या. असे केल्याने तुम्ही मुलाला गुदमरण्यापासून वाचवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here