Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

Jobs at pune : पुण्यात नोकरीची मोठी संधी; 42,000 रुपये कमावण्याची संधी

तुम्ही जर पुण्यात (Jobs at pune )नोकरी शोधात असाल तर एक सुवर्णसंधी आहे कारण CSIR – National Chemical Laboratory Pune या ठिकाणी लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 28 सप्टेंबर, 7, 10 ऑक्टोबर 2021

Advertisement

ही आहेत उपलब्ध पदे
सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate)
प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Principal Project Associate)
प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate)

पात्रता आणि अनुभव

सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate) – कोणत्याही शाखेतून इंजीनिअरिंगची पदवी आणि चार वर्षांचा अनुभव आवश्यक.

Advertisement

प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Principal Project Associate) – M.Sc./M.Tech Microbiology/Biotechnology/Biochemistry/Bioinformatics यापैकी लाईफ सायन्सच्या कोणत्याही विषयांमध्ये शिक्षण आवश्यक.

प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) – M.Sc./M.Tech Microbiology/Biotechnology/Biochemistry/Bioinformatics यापैकी लाईफ सायन्सच्या कोणत्याही विषयांमध्ये शिक्षण आवश्यक.

असे आहे वेतन

Advertisement

सीनियर प्रोजेक्ट असोसिएट (Senior Project Associate) – 42,000/- रुपये प्रतिमहिना

प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट (Principal Project Associate) – 28,000/- रुपये प्रतिमहिना

प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) – 25,000/- रुपये प्रतिमहिना

Advertisement

असा करा अर्ज 

पात्र उमेदवारांनी वेबसाइटद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक: http: //jobs.ncl.res.in

Advertisement

विभागातील रिक्त जागांमधून तपशील वाचले जाऊ शकतात: https://www.ncl-india.org

Leave a comment