पुणे- अपघातांचे (Accident) हॉट स्पॉट असलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस (Mumbai Pune express way) वेवरील एक महत्त्वाची बटमो समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai Pune express way) महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रेमात वाढली असून, या अपघातांची आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. जवळपास 80 टक्के अपघात हे मानवी चुकांमध्ये घडत असल्याचे यातून स्पष्ठ झाले आहे.

सरकारी अधिकारी दिलेल्या आकडेवारीसून लेक कटींग, ओव्हरटेकींग, अतिवेग या कारणांसोबत मानवी चुकांमुळे 80 टक्के अपघात (Road accident) मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर घडतात, असं सांगण्यात आलंय.

एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या माहिती नुसार, 1 जानेवारी ते 19 ऑगस्ट या काळात तब्बल 2.9 लाख अपघातांची नोंद करण्यात आलीय.

त्यापैकी 16 हजार 918 जणांवर सीट बेल्ट न लावल्याणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचीही सरकारी आकडेवारी जारी करण्यात आलीय.

त्याचप्रमाणे एक्स्प्रेस हायवेवर (Express Highway) बेकायदेशीरपणे वाहनं पार्किंग केल्यानंही अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचं पाहण्यात आलंय.

अश्या अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे हा मृत्यूचा सापळा ठरत असल्याची कुजबूज सुरु झाली होती. त्या चर्चांना आता समोर आलेल्या आकडेवारीने चपराक बसली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई-पुणे एक्स्प्रेस (Mumbai Pune express way) हायवेवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती (accident) निधन झालं आहे.

माडप बोगद्यामध्ये पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात (accident) झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. असं देखील सांगितलं जात आहे.

जानेवारी ते जुलै 2021 दरम्यान, 57 जणांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघातात प्राण गमावला होता. ही आकडेवारी 2022 मध्ये 43 इतकी झाली होती.

दरम्यान, अपघातातील मृतांचा आकडा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला असला तरी तो पूर्णपणे शून्यावर आला नसून, प्रशासन देखील याकडे गांभीर्याने लक्ष देत आहे.