परकीय व्यापार महासंचालनालय (DGFT) अंतर्गत अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC) पदाच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2022 आहे.

पदाचे नाव – अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)

पदसंख्या – 38 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – मुंबई, नागपूर, पुणे व अन्य

वयोमर्यादा – 56 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय अतिरिक्त DGFT, विभागीय अतिरिक्त महासंचालनालय ऑफ फॉरेन ट्रेड, वाणिज्य विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, निष्ठा भवन, 48, सर विठ्ठलदास ठाकरे मार्ग, मुंबई 400 020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट – www.dgft.gov.in

How To Apply For DGFT Mumbai Recruitment 2022

सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

इच्छुक उमेदवार दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकतात.

अर्ज देय तारखेच्या आगोदर सादर करावे.

शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जास ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2022 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DGFT Vacancy 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.dgft.gov.in Recruitment 2022 | DGFT Jobs 2022
📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3RUFzm6

✅ अधिकृत वेबसाईट
www.dgft.gov.in