राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ अंतर्गत राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औध पुणे येथे समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी पदांच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

पदाचे नाव – समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या – 06 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज शुल्क – रु. 150/-

वयोमर्यादा –
समुपदेशक, लेखापाल, सांख्यिकी सहाय्यक –

खुला प्रवर्ग – 38 वर्षे

राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 11 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट – punezp.mkcl.org

Educational Qualification For National Health Mission Pune Recruitment 2022

पदाचे नाव – शैक्षणिक पात्रता

समुपदेशक – Masters of Social Work

लेखापाल – B.Com with Tally Certificate, MSCIT

सांख्यिकी सहाय्यक – Graduation in Statasctics or Mathematics, MSCIT

वैद्यकीय अधिकारी – MBBS/ MCI/ MMC Council Registration

Salary Details For NHM Pune Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
समुपदेशक – Rs. 20,000/-

लेखापाल – Rs. 18,000/-

सांख्यिकी सहाय्यक – Rs. 18,000/-

वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/-

How to Apply For National Health Mission Pune Bharti 2022

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

सदर पदांकरिता अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज https://www.ddhspune.com/ या संकेतस्थळावर पाहण्यात यावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.

Important Document For NHM Pune Jobs 2022

वयाचा पुरावा
पदवी/पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे)
शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका
रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable)
शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
निवासी पुरावा
जातीचे प्रमाणपत्र
उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटोसह