NHM Pune Recruitment 2022:
NHM Pune Bharti 2022, NHM long-form is the National Health Mission. In Pune, NHM Recruitment notification will be displayed on the official website of NHM Pune i.e. nhm.gov.in. / www.arogya.maharashtra.gov.in Pune is one of the popular cities in Maharashtra. This page will keep you updated on the upcoming Pune NHM Recruitments 2022. You can check other Pune Jobs from Maha NMK, keep visiting MahaNMK.com.

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ७८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

NHM Pune Recruitment Details:
पद क्रमांक पदांचे नाव जागा
१ बालरोगतज्ञ / Pediatrician ०५
२ वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) / Medical Officer (Full Time) २२
३ स्टाफ नर्स / Staff Nurse ४२
४ स्त्रीरोगतज्ञ / Gynecologist ०२
५ भूलतज्ञ / Anesthetist ०२
६ समुपदेशक / Counselor ०२
७ लेखापाल / Accountant ०२
८ सांख्यिकी सहाय्यक / Statistical Assistant ०१

Eligibility Criteria For NHM Pune

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
१ एमडी / डीएनबी बालरोग / डीसीएच MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ७० वर्षांपर्यंत

२ एमबीबीएस MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ७० वर्षांपर्यंत

३ जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग MNC कडील नोंदणी अनिवार्य १८ ते ३८ वर्षे

४ एमडी OBGY / एमएस OBGY / डिजिओ MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ७० वर्षांपर्यंत

५ एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य ७० वर्षांपर्यंत

६ ०१) सामाजिक कार्यात मास्टर ०२) वर्ष अनुभव १८ ते ३८ वर्षे

७ ०१) बी.कॉम सह टॅली प्रमाणपत्र ०२) MS-CIT १८ ते ३८ वर्षे

८ ०१) सांख्यिकी किंवा गणितात पदवी ०२) MS-CIT १८ ते ३८ वर्षे

सूचना – वयाची अट (पद क्रमांक ३, ६, ७ व ८) : [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे व पिंपरी चिंचवड (महाराष्ट्र)

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

How to Apply For NHM Pune Recruitment 2022 :

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.ddhspune.com/login.php या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ ऑक्टोबर २०२२ आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.