मुंबई – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (taarak mehta ka ooltah chashmah) हा टीव्ही शो 14 वर्षांहून अधिक काळ लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोमध्ये अनेक पात्रे आली आणि गेली, पण प्रत्येक अभिनेत्याने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे आणि या प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे ‘निधी भानुशाली’ (Nidhi Bhanushali) , जिने या शोमध्ये गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे यांच्या मुलीची (sonu) भूमिका केली होती.

सध्या निधी आज या शोचा भाग नाही, तरीही प्रेक्षक तिला भरभरून प्रेम देतात. निधीने सध्या अभिनयापासून दुरावली आहे. यावेळी,

निधी संपूर्ण जगाच्या प्रवासात व्यस्त आहे आणि ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते जे सर्वांनाच आवडते.

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये (taarak mehta ka ooltah chashmah) सोनूची (sonu) भूमिका साकारणाऱ्या निधी भानुशालीने (Nidhi Bhanushali) तिचे अलीकडील बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात ती बिकिनी परिधान करून बीचवर बसलेली दिसत आहे.

या छायाचित्रात निधीच्या पाठीवर बनवलेला एक टॅटूही दिसत आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो शेअर करत निधीने लिहिले की, ‘#ByTheWave’ असं कॅप्शन दिल आहे.

निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

यामध्ये ती समुद्रावर सर्फिंग करताना दिसत आहे आणि ती खूप खुश दिसत होती. निधी भानुशालीचा हॉट लूक पाहिल्यानंतर चाहते तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

एका यूजरने लिहिले की, ‘तू खूप हॉट आणि सुंदर दिसत आहेस’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘हॉट बेबी गर्ल, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो’. या पद्धतीच्या अनेक कमेंट्स करण्यात आल्या आहेत.