मुंबई – बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री ‘नोरा फतेही’ (Nora Fatehi) जेव्हाही कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा सर्व लाइमलाइट काढून घेते. यावेळी नोरा (Nora Fatehi) नाईटी ब्रालेस परिधान करून कॅमेऱ्यासमोर दिसली. अभिनेत्रीची ही नाईटी एवढी उघडकीस आणणारी होती की सर्व काही कॅमेऱ्यात कैद होत होते. एवढेच नाही तर नोराने (Nora Fatehi) या नाईटीसोबत मॅचिंग व्हाइट कलरची पर्स घेतली होती. नोरा फतेही(Nora Fatehi)च्या किलर लूकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये नोरा (Nora Fatehi) तिच्या स्टाइलची जादू चालवताना दिसत आहे. एवढेच नाही तर कॅमेरा पाहून तिने किलर पोझही दिली. या व्हिडिओमध्ये नोरा फतेही नाईटी परिधान करताना दिसत आहे.

नोराचा हा व्हिडिओ मुंबईच्या जुहू रेस्टॉरंटमधील आहे. जिथे नोरा मीटिंगसाठी आली होती. यादरम्यान अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची अशी रिव्हिलिंग नाईटी परिधान केलेली दिसली की सगळेच हैराण झाले.

व्हिडिओमध्ये नोरा फतेहीने हा नाईटी ब्रालेस परिधान केलेला दिसत आहे. एवढेच नाही तर नोराच्या या ड्रेसचा गळा इतका खोल आहे की, सर्व काही कॅमेऱ्यात कैद होत आहे.

यासोबतच अभिनेत्रीच्या या नाईटीमध्ये पायात उंच थाई स्लिट आहे. ज्यामुळे नोराचा हा ड्रेस खूप बोल्ड होत आहे. अभिनेत्रीने रेस्टॉरंटमधून बाहेर येताच कॅमेरे पाहिल्यानंतर तिने एकापेक्षा एक किलर पोज देण्यास सुरुवात केली.

नोरा फतेही सध्या ‘झलक दिखलाजा सीझन 10’ या रिअॅलिटी शोची सह-जज आहे. या शोमध्ये अभिनेत्रीसोबतच करण जोहर आणि माधुरी दीक्षित देखील शो जज करत आहेत.