NVS Recruitment 2022
NVS Recruitment 2022

NVS Recruitment 2022 नवोदय विद्यालय समिती (NVS Bharti 2022) अंतर्गत सहाय्यक आयुक्त, सहाय्यक आयुक्त (प्रशासन), सहाय्यक विभाग अधिकारी, लेखापरीक्षा सहाय्यक, कनिष्ठ अनुवाद अधिकारी,

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), लघुलेखक, संगणक ऑपरेटर, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि मल्टी टास्किंग कर्मचारी पदांच्या एकुण 1925 रिक्त जागा

भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 आहे.

Advertisement

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, पशुवैद्यक, तांत्रिक अधिकारी, स्टेडियम व्यवस्थापक, डेटा ऑपरेटर, वाहन चालक, उत्पादन सहाय्यक, संपादक, कॅमेरा मॅन, ग्राउंड्समन, कनिष्ठ लिपिक आणि संगणक ऑपरेटर

पद संख्या – 1925 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट – navodaya.gov.in

Advertisement

✅ऑनलाईन अर्ज करा https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/74494/Instruction.html