पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. ६ जून : देवसाने (मांजरपाडा) वळण योजनेतील पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रखडलेले रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…