पुणे – गेल्या काही महिन्यांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) प्रचंड वाढ झाली आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. दररोज वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diese) किमती नवनवीन विक्रम करत आहेत. आजच्या घडीला बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील (maharashtra) प्रत्येक शहरात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diese Price) किंमतीचा भडका उडताना दिसत आहे.

दररोज सकाळी ६ वाजताच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात,

जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर.

Advertisement

आणि याचा फटका तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य नजतेला बसतो.

दरम्यान, जेव्हा-जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे किती भडका निर्माण झाला आहे ते…

Advertisement

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर –

अहमदनगर : पेट्रोल १२०.२७ रुपये । डिझेल १०२.९७ रुपये

अकोला : पेट्रोल १२०.१९ रुपये । डिझेल १०२.९२ रुपये

Advertisement

पुणे : पेट्रोल १२०.३० रुपये । डिझेल १०२.९९ रुपये

रायगड : पेट्रोल १२०.०२ रुपये । डिझेल १०२.७० रुपये

रत्नागिरी : पेट्रोल १२१.३७ रुपये । डिझेल १०४.०० रुपये

Advertisement

सांगली : पेट्रोल १२०.३६ रुपये । डिझेल १०३.०९ रुपये

सातारा : पेट्रोल १२०.६६ रुपये । डिझेल १०३.३७ रुपये

मुंबई शहर : पेट्रोल १२०.५१ रुपये । डिझेल १०४.७७ रुपये

Advertisement

नागपूर : पेट्रोल १२०.१७ रुपये । डिझेल १०२.९२ रुपये

नांदेड : पेट्रोल १२२.५६ रुपये । डिझेल १०५.२० रुपये

नंदुरबार : पेट्रोल १२१.१९ रुपये । डिझेल १०३.८६ रुपये

Advertisement

नाशिक : पेट्रोल १२०.८३ रुपये । डिझेल १०३.५१ रुपये

उस्मानाबाद : पेट्रोल १२०.८३ रुपये । डिझेल १०३.५२ रुपये

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुमच्या शहरातील ‘पेट्रोल-डिझेल’चे दर

Advertisement

इंडियन ऑइलचे ग्राहक RSP सोबत <डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक RSP 9223112222 वर लिहून माहिती मिळवू शकतात.

त्याच वेळी, HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HP Price पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Advertisement