पुणे : आजकालचा जमाना हा सोशल नेटवर्किंगचा आहे. त्यामुळे फसवणुकीचे (Fraud) प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार पुण्यात (pune) घडला आहे. एका महिलेने (Women) तरुणाला (Young) हनी ट्रॅपमध्ये (Honey trap) अडकवत त्याच्याकडे २० लाखांची खंडणी (20 lakh ransom) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police) महिलेला अटक (Arrest) केली आहे. सविता सूर्यवंशी (Accused Savita Suryavanshi) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. महिला आणि तक्रारदार तरुणाची ओळख एका रुग्णालयात झाली होती.

तक्रारदार तरुण हा काही दिवसांपूर्वी आरोपी तरुणी ज्या रुग्णालयात परिचारिका (Hospital nurse) म्हणून काम करत होती त्या रुग्णालयात उपचार घेत होता. त्यावेळीच या दोघांची ओळख झाली होती.

Advertisement

अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर(Senior Police Inspector of Wakad Police Station Dr. Vivek Mugalikar) यांनी दिली आहे. पोलिसांनी या महिलेला खंडणी घेताना रंगेहात पकडले आहे.

आरोपी तरुणी ही पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. याच रुग्णालयात उपचार घरत असताना तरुणाची आणि आरोपी महिलेची ओळख झाली.

या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. रुग्णालयातून डिस्चार्ज भेटल्यावर तरुण घरी गेला. त्यानंतर या दोघांचे फोनवरून बोलणे सुरु झाले.

Advertisement

व्हॉटसऍप वर चॅटिंग (WhatsApp chatting) करू लागले. त्यानंतर अचानक आरोपी महिलेने तरुणाला पैशासाठी धमकावणे सुरु केले. व्हॉटसऍप वरील चॅट घरातील सदस्यांना दाखवेल.

तसेच तू मुलींना फसवतो, तुझी बदनामी करेल, पोलिसांत तक्रार देईल, मी आत्महत्या करेल अशा दमक्या महिला सादर तरुणाला देऊ लागली होती. तसेच २० लाखांची खंडणी ही मागितली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यानंतर तरुणाने थेट वाकड पोलीस ठाणे गाठून (Wakad Police Station) घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी सापळा रचत खंडणी घेयला तरुणीला एक हॉटेल मध्ये बोलावले.

Advertisement

तरुणीला पैशांची बॅग हातात घेतानाच पोलिसांनी तिला रंगेहात पकडले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर (Senior Police Inspector Dr. Vivek Mugalikar) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.