file photo

पुणे : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढत आहे. अशातच पिंपरी चिंचवड (Pimpari Cinchavad) येथे एका अल्पवयीन मुलाची गोळी झाडून हत्या (Mruder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलाच्या कुटुंबीयांनी (family) घरी आला नाही म्हणून शोधाशोध केली. त्यावेळेस त्यांना बंद कारखान्यात (Closed factory) त्याचा मृतदेह आढळला. पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडवणारी घटना आहे.

हा विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याची शोधाशोध केली, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) धाव घेतली होती.

Advertisement

विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ( Commissionerate of Police) तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच गोळीबाराची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोळी लागली होती.

विद्यार्थ्याचा कुटुंबातील सदस्यांनी विद्यार्थ्याचा कोणाशी कसलाही वाद (Argument) किंवा भांडण नव्हते. अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

तळेगांव दाभाडे पोलीसांनी अज्ञात व्यक्ती (Unknown person) विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आहे. अधिक तपस तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.

Advertisement