पुणे – पुणेकरांना (pune) पुढील दोन दिवस म्हणजेच आज आणि उद्या पाण्याचा (water) जपून वापर करावा लागणार आहे. कारण आज शुक्रवार (दि. ११) पुणे शहरातील काही भागात पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (water supply) राहणार आहे. तसेच दुसऱ्यादिवशी म्हणजेच, उद्या शनिवारी (दि. १०) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (water supply) होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा (water supply) विभागाकडून शहरातील नागरिकांना याबाबत नोंद घेऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

सध्या अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीला (water supply) उपवाहिन्या जोडणीचे काम करण्यात येणार आहे. पाईप जोडणीचे काम अंदाजे सायंकाळी ७ पर्यंत संपण्याची शक्यता आहे.

त्यामुळे महापालिकेच्या क, इ आणि फ प्रभागातील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डूडुळगाव, चऱ्होली, डमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर १२ यांसह इंद्रायणीनगरच्या काही भागात शुक्रवार, शनिवारी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि भविष्यातील शहराची लोकसंख्या विचारात घेता शहरामध्ये नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा (water supply) करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.

शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून मुख्य जलवाहिनीला (water supply) उपवाहिन्या जोडणीचे काम करण्यात येणार आहे. पाईप जोडणीचे (water supply) काम अंदाजे सायंकाळी ७ पर्यंत संपण्याची शक्यता आहे.

यामुळे महापालिकेच्या क, इ आणि फ प्रभागातील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डूडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ,

सेक्टर १२ यांसह इंद्रायणीनगरच्या काही भागात सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर रात्रीचा व दुसऱ्या दिवशी सकाळचा पाणीपुरवठा उशिरा, कमी दाबाने व विस्कळीत राहील. असं सांगण्यात आलं आहे.