file photo

भोर :राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकअवैध धंदे सुरू होते.

या अवैध धंद्यांवर पोलीसनिरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीराजगड ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धडककारवाई केली

असून परिसरसतील अवैधधंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.गुरुवारी(दि. २३) राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत
चार ठिकाणी अवैध दारूधंद्यांवर पोलिसांनीकारवाई केली.

Advertisement

गुन्ह्याची नोंद राजगड पोलीसठाण्यात झाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबाड,माळेगाव, भोंगवली,किकवी या चार ठिकाणीदारूधंद्यांवर धाड टाकून हातभट्टीची दारू व देशीसंत्रा दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

यावेळी अवैध दारूविक्रेत्यांनी घटनास्थळावरूनपळ काढला. या प्रकरणी अक्षय संपत सपकाळ
(रा. तांबाड, ता. भोर ),

शारदा रणजितकंजारभट (रा. माळेगाव, ता. भोर), रमेशपोपट पापळ (रा. भोंगवली, ता. भोर; मूळ रा.
मांढर, ता. पुरंदर ),

Advertisement

नीलेश तानाजी काकडे(रा. किकवी, ता. भोर) यांच्यावर गुन्ह्याचीनोंद झाली आहे.ही कारवाई पोलीस कर्मचारीशरद धेंडे, युवराज धोंडे, योगेश राजिवडे,
गणेश लडकत यांनी केली आहे