Job: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण बारामती) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहीरातीसह जोडलेला प्रपत्र-अ परीपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत व मुद्दा क्र. ०२ मध्ये नमुद आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत/स्वसाक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती व इतर कागदपत्रे दिनांक 31.10.2022 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अउदा संवसु विभाग बारामती, “उर्जा भवन’, प्रशासकीय इमारत, पाहीला मजला, भिगवण रोड, बारामती- 412102 या पत्त्यावर स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावे.

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)

पदसंख्या – 32 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – बारामती

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 14 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३1 ऑक्टोबर 2022

ऑनलाईन अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय महापारेषण, अउदा संवसु विभाग बारामती, “उर्जा भवन’, प्रशासकीय इमारत, 1 ला मजला, भिगवण रोड, बारामती- 412102

प्रत सादर करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट – mahatransco.in

Educational Qualification For Mahapareshan Baramati Recruitment 2022

पदाचे नाव                                                     शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)                          महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली                                                                                          मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन
विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

Mahatransco Baramati ITI Apprentice Recruitment 2022 | Important Documents

शैक्षणिक प्रमाणपत्रे/कागदपत्रे (लागू असल्याप्रमाणे) :

एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.

शाळा सोडल्याचा दाखला.

आधारकार्ड.

मागासवर्गात समाविष्ठ असल्यास जात प्रमाणपत्र.

महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र.

प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र – नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. (अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून).

आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवारांने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

How To Apply For Mahatransco Baramati Bharti 2022

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवार https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेस्थळावरून अर्ज करू शकतात.

अर्जाकरिता आस्थापना क्र. E10162700639 व Opportunity Code : AO275403 आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2022 आहे.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahatransco.in Recruitment 2022
📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3rNgzCN

👉 ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3uZfokl

✅ अधिकृत वेबसाईट
mahatransco.in