पुणे – लग्न करणे हे प्रत्येक पुरुषाचे स्वप्न असते, परंतु आयुष्याच्या या टप्प्यानंतर शरीरात कोणत्याही प्रकारची कमजोरी येऊ (Men’s Stamina) लागली तर आयुष्य तणावपूर्ण बनते आणि जोडीदारासमोर (sexual performance) लाजिरवाणे होते. पण आता घाबरण्याची गरज नाही, खास घरगुती उपायाने या समस्येवर मात करता येऊ शकते. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील तक्रारी दूर होतील आणि लैंगिक (sexual performance) जीवन आनंदाने भरले जाईल.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते विवाहित पुरुषांसाठी कांदा (onion garlic) आणि लसूण खूप (onion garlic) फायदेशीर आहे.

जर तुम्हाला चांगले परिणाम मिळवायचे असतील तर स्वयंपाकघरात या दोन्ही गोष्टींची चटणी तयार करा आणि रोज सेवन करा. यामुळे पुरुषांना येणाऱ्या (sex life) समस्या दूर होतील.

Advertisement

कांदा आणि लसूण चटणीचे साहित्य –

1 मोठा कांदा

Advertisement

5 लसूण पाकळ्या

2 हिरव्या मिरच्या

अर्धा चमचे काळे मीठ

Advertisement

2 लहान टोमॅटो

लिंबाचा रस

अर्धा चमचा साखर

Advertisement

1 चमचा भाजलेले जिरे

चवीनुसार पांढरे मीठ

कांदा आणि लसूण चटणी कशी तयार करावी?

Advertisement

यासाठी कांदा, लसूण, हिरवी मिरची आणि टोमॅटो मसूराच्या डाळीत हलके तळून घ्या. यानंतर बाकी सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

आता मिक्स करून चटणी तयार करा. चटणी फिकी पडली तर त्यात जास्त मीठ टाका. आता ते जेवणासोबत सर्व्ह करा.

Advertisement

पुरुषांची प्रजनन क्षमता वाढेलन –

कांद्याच्या सेवनाने पुरुषांची प्रजनन (Male Fertility) क्षमता वाढते कारण ते टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवते, स्टॅमिना सुधारण्यास मदत करते.

Advertisement

दुसरीकडे, जर आपण लसणाबद्दल बोललो, तर त्यामध्ये असलेले एलिसिन कंपाऊंड शरीरात रक्त परिसंचरण वाढवते,

ज्यामुळे नपुंसकत्वाचा धोका कमी होतो. यासोबतच शुक्राणूंची (Sperm Count) संख्याही वाढते.

Advertisement