आईलाच बेदम मारहाण करणाऱ्या कुपूत्रांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल

अहेमद अब्बास अली नईमाबादी ( वय ३९ ) आणि हुसेन अब्बास अली नईमाबादी ( वय ३२ ) अशी या दोन मुलांची नावे

नईमाबादी कुटुंबीयांनी त्यांच्याच कुटुंबातील ५८ वर्षीय महिलेचा छळ

Advertisement

संपत्ती मधील आईचा हिस्सा काढून घेण्यासाठी हा छळ करण्यात आला.

कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईने सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून दयावा अशी पीडितेच्या मुलांची आणि इतर नईमाबादी कुटुंबीयांची मागणी

पीडित महीला तयार नव्हती मुलाने आईला खुर्ची फेकून मारली. तसेच, इतर कुटुंबीयांनी लाथा – बुक्क्यांनी मारहाण

Advertisement

या मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाली. तशाच अवस्थेत जीव वाचवत त्या आपल्या भावाच्या घरी नाना पेठेत पोहचल्या

पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत

 

Advertisement