file photo

सासवड : पुरंदर तालुक्‍यातील सासवडमध्येपुरंदर तालुका भाजपच्या वतीने सोमेश्‍वर साखरकारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात उमेदवार वपक्षाचे पदाधिकारी यांच्या संयुक्‍त बैठकीचे आयोजनकेले होते.

नरेंद्र मोदी यांनी एफआरपीचा कायदा आणल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे,हे आपल्या लोकांनी शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे,असे भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले.

या वेळी भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्षजालिंदर कामठे, जिल्हा सरचिटणीस अँड. धर्मेंद्रखांडरे, उपाध्यक्ष राहुल शेवाळे, प्रचारप्रमुख दिलीपखैरे, सचिन लंबाते, प्रकाश जगताप, शेखर वढणे,श्रीकांत ताम्हाणे,

Advertisement

अलका शिंदे, साकेत जगताप,विठ्ठल जगताप, हनुमंत साळुंखे, सचिन पेशवे,नीलेश जगदाळे, योगेश जगदाळे, गोविंद भोसले,सोमनाथ राणे, शैलेश तांदळे, सुरेंद्र देशमुख आदीउपस्थित होते.

प्रास्ताविक पुणे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस युवराज तावरे यांनी तर सूत्रसंचालन श्रीकांत थिटे यांनी केले. कैलास जगताप यांनी आभार मानले.

 

Advertisement