Posted inताज्या बातम्या, मनोरंजन

मैं झुकेगा नहीं साला.! ‘अल्लू अर्जुन’ची होणार हॉलिवूडमध्ये एंट्री? ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

मुंबई – साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) त्याचा मित्र धनुषच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसणार आहे. ज्याप्रमाणे धनुषने हॉलिवूडमध्ये (hollywood) प्रवेश केला आहे, त्याचप्रमाणे अल्लू अर्जुनही (allu arjun) त्याच्या तयारीत व्यस्त आहे. अल्लू अर्जुनचा (allu arjun) ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला तेव्हापासून तो स्टुडिओमध्ये बॉससोबत एकमेकींच्या भेटीगाठी घेत आहे. तो हॉलिवूडमध्ये […]