Posted inलाईफस्टाईल, पुणे, महाराष्ट्र

Excessive Thirst : सतत तहान लागणे असू शकते गंभीर आजाराचे लक्षण; वेळीच व्हा सावधान! अन्यथा….

Pune – पाणी पिणे आरोग्यासाठी (health) चांगले मानले जाते कारण आपल्या शरीराचा एक मोठा भाग या द्रवाने बनलेला असतो, विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात पाण्याचे सेवन जास्त (Excessive Thirst) केले पाहिजे, परंतु असे काही लोक आहेत जे दर तासाला नेहमीपेक्षा जास्त पाणी पिण्यास सुरुवात करतात. या वैद्यकीय स्थितीला पॉलीडिप्सिया (Polydipsia) देखील म्हणतात. जर तुम्हालाही हा आजार असेल […]