Posted inताज्या बातम्या, मनोरंजन

10 Years Of English Vinglish : श्रीदेवींनी ‘इंग्लिश-विंग्लिश’मध्ये परिधान केलेल्या साड्यांचा होणार लिलाव; पैसे ‘या’ खास कामासाठी….

पुणे – हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक असलेल्या ‘श्रीदेवी’ (Sridevi) चा शेवटचा हिट चित्रपट इंग्लिश विंग्लिशला (English Vinglish) 10 ऑक्टोबर रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. हा श्रीदेवीचा पुनरागमन चित्रपट होता, ज्यामध्ये निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतर आणि दोन मुलींच्या जन्मानंतर ती 15 वर्षांनी नायिका म्हणून परतली. ‘इंग्लिश विंग्लिश’ (English Vinglish) पूर्वीचा […]