Posted inक्राईम, ताज्या बातम्या, पुणे, पुणे जिल्हा, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र

Pune Bike Crime : तुम्ही मागाल ती गाडी चोरुन आणायचा.! पुण्यातून गाड्या चोरून सोलापुरात नेऊन विकणारा भुरटा चोर गजाआड

पुणे – पुणे शहरात एका अट्टल चोरट्याला पोलिसांनी अटक (Pune Bike Theft) केलीय. हा चोरचा मागणीनुसार गाड्या चोरत असल्याचं पोलिसांच्या तपासातून (Pune Crime News) उघड झालंय. अजय झेंडे (Ajay Zende) (32) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून आत्तापर्यंत 20 हून अधिक दुचाकी (Bike) गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील सामान्य नागरिकांमध्ये खळबळ […]