Posted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण

Pune Breaking : पुणे शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करावेत; चंद्रकांत पाटील यांच्या आयुक्तांना सूचना

पुणे – महापालिका क्षेत्रातील रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करावेत, तसेच नागपूर प्रमाणे पुण्यातील (pune) रस्त्यांचे आगामी काळात सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याच्या दृष्टीने विचार करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्या. तसेच कर संकलन प्रश्नी सध्या स्थगितीच असून, दीर्घकालीन उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असेही […]