Posted inक्राईम, ताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र

pune crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; धनकाडीत जुगार अड्ड्यावर छापा, गुंडासह 35 जनांच्या मुसक्या आवळल्या

पुणे – पुणे शहरात (pune police) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एक मोठी कारवाई केली असून, या कारवाई अंतर्गत तब्बल 35 जनांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे (pune) शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या धनकवडीतील (dhankawde) दोन जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (police raid) छापा टाकला. धनकवडीतील (dhankawde) फाईव्ह स्टार सोसायटीच्या परिसरात सराईत गुंड जुगार अड्डे […]