Posted inलाईफस्टाईल, पुणे, पुणे शहर, महाराष्ट्र

पालकांनी पालकत्वाच्या या टिप्स लक्षात ठेवाव्यात, मुलांना यशस्वी करायचे असेल तर या चुका करू नका…

Parenting Tips: मुलांचे संगोपन कसे करावे: मुलांचे संगोपन करणे सोपे काम नाही. असे म्हणतात की कोणत्याही मुलाचे पहिले शिक्षक हे त्याचे पालक असतात. मूलांना घरात किंवा आजूबाजूला जे काही घडताना दिसतं, त्याचा त्याच्यावर खूप प्रभाव पडतो. त्यामुळेच मूल मोठे होत असताना त्याच्यासमोर तुम्ही कोणाशीही भांडण किंवा वाईट वागू नका, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. […]