Posted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण

Eknath Shinde : शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटीला रवाना; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दौऱ्याचा खरं कारण, वाचा….

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) अभूतपूर्व फूट पडली आहे. त्यामुळे आता शिवसेनेत दोन वेगळे गट पाहायला मिळत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अनेक प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अश्यातच […]