Posted inताज्या बातम्या, मनोरंजन

Gauri Sawant : ट्रान्सजेंडर गौरी सावंतचा संघर्ष येणार रुपेरी पडद्यावर; सुष्मिता सेन साकारणार मुख्य भूमिका!

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) आगामी वेब सीरिज ‘ताली’ मधील तिचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ‘ताली’मध्ये मिस युनिव्हर्स झालेली सुष्मिता सेन (Sushmita Sen) एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ताली’ ही सत्यकथा आहे आणि एका जिवंत महिलेची कथा आहे, जिचे नाव आहे गौरी सावंत आणि तुम्ही तिला कुठेतरी ऐकले किंवा पाहिले असेल. […]