Posted inकृषी, ताज्या बातम्या, पुणे, पुणे जिल्हा, ब्रेकिंग, महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर सवलत मंजूर; वाचा सविस्तर बातमी….

नवी दिल्ली – केंद्र सरकारने शेतकऱ्यांना (farmers) मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने किसान क्रेडिट कार्डवरील 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ (big discount) करण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना दीड टक्के व्याजदराने सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत, 2022-23 ते 2024-25 या कालावधीत कृषी (agriculture) आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला अतिरिक्त 29,047 कोटी रुपये उपलब्ध […]