Posted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; अनेक विषयांवर रंगल्या गप्पा…

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली असून, सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत. दरम्यान, ही भेट राजकीय नसून गणेशोत्सव कालपासून सुरु झाला […]