Posted inताज्या बातम्या, लाईफस्टाईल

Grilled Chicken : घरच्या घरी बनवा सुपर टेस्टी स्पेशल ‘चिकन ग्रील’; वाचा संपूर्ण रेसिपी!

पुणे – चिकन ही एक डिश आहे ज्यामध्ये आपण फ्राईड चिकन, लेमन चिकन, चिकन पकोरा, चिकन करी, चिकन मोमोज आणि बरेच काही देऊ शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी खास रेस्टॉरंट स्टाइल ग्रिल चिकनची (Grilled Chicken) रेसिपी घेऊन आलो आहोत. प्रथिनयुक्त चिकन हे एकदा चाखलं तर पुन्हा पुन्हा खायला नक्कीच आवडेल. जर तुम्ही ग्रिल चिकन (Grilled Chicken) […]