Posted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र

Dengue Fever : पुण्यात होतोय मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव; तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? वाचा…

पुणे – नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असताना पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडणार असून अश्यातच आरोग्य विभागाने पुणेकरांना काळजी घेण्याचे आव्हान केलं आहे. हलक्या सरी सुरू झाल्याने डेंग्यूच्या (Dengue) संशयित रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Meteorological Department) पुढी काही दिवस पावसाचा (Rain) हा […]