Posted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र

Pune Accident News : कात्रज घाटत एसटी बस आणि दुचाकीला भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

पुणे – पुण्यातील (Pune) कात्रज (katraj ghat) घाटामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात (accident) झाला आहे. मात्र, यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच उडाली आहे. घाटात झालेल्या अपघातात अमोल टकले ( वय 18 वर्ष रा. भवानी पेठ) याचा मृत्यू झाला असून पवन सुभाष जाधव […]